Our Unit


We Suppourt L.K.G/U.K.G


या भागातील बालविकास संगोपनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लहान मुलांसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत इंग्रजी माध्यम (LKG/UKG) बालसंस्कार, वर्ग भरविण्यात येतात. त्यांना डिजिटलप्रणालीद्वारे प्रशिक्षण देण्यात येते.

  •  Health & Nutrition
  •  Child protection
  •  Save the Children.
  •  'Bachon ke sapne'
  •  Elementary Education
  • We Suppout Baal Sanskar varga


    या भागातील बालविकास संगोपनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लहान मुलांसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत इंग्रजी माध्यम (LKG/UKG) बालसंस्कार, वर्ग भरविण्यात येतात. त्यांना डिजिटलप्रणालीद्वारे प्रशिक्षण देण्यात येते.



    We Suppout Paramedical College


    पॅरामेडिकल कॉलेज
    युवक युवतींना सध्याच्या स्पर्धा युगात बेकारी संपुष्ठात यावी व बेरोजगारी मात करण्यासाठी संस्थेमार्फत गर्व्हनमेंट ऑफ इंडियाच्या मान्यतेनुसार रुग्णालयीन कोर्स प्रशिक्षण (पॅरामेडिकल कॉलेज) सुरु करण्यात आलेले आहे. या कॉलेज प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ठैये म्हणजे १० वी १२ वी (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स) या विद्यार्थ्यांना प्रथमच मेडिकल क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या अभ्यास क्रमांत रुग्णालयीन प्रशिक्षण अंतर्गत ६२ प्रकारचे कोर्सेस शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे. शैक्षणिक वर्ष सन २०१६-२०१७ वर्षासाठी श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून ६२ प्रकारच्या कोर्सेस मधून जागा व इमारती अभावी फक्त १० कोर्सेसचे प्रशिक्षण पुढील प्रमाणे उपक्रम सुरु करण्यात


    १) डिप्लोमा इन मेडिकल लेबोरेटरी टेक्नॉलॉजी
    २) एक्सरे टेक्नीशियन टेक्नॉलॉजी.
    ३) आय.सी.यू. टेक्नीशियन टेक्नॉलॉजी
    ४) डिप्लोमा इन सिटी स्कॅन.
    ५) डिप्लोमा इन ऍनास्थेसिया टेक्नॉलॉजी
    ६) डिप्लोमा इन हेल्थ इन्सपेक्टर.
    ७) E.C.G. टेक्नीशियन



    We Suppout Computer Institute Education


    विद्यार्थी दत्तक योजना-संगणक प्रशिक्षण

    रेवणसिध्देश्वर संस्थेद्वारा CCC या संगणक प्रशिक्षण कोर्ससाठी रेवणसिध्देश्वर संस्थेमार्फत गरीब व गरजू व हुशार १५ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्थेमार्फत सुरु आहे.

    तसेच महिलांसाठी श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत महिलांसाठी प्रधानमंत्री कौशल्य कार्यक्रम अंतर्गत १८ ते ४५ अशिक्षित असंघटीत ६०० महिलांसाठी गारमेंट प्रशिक्षण व हाताला काम या प्रशिक्षण माध्यमातून १०८ महिलांना श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्थेमार्फत रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या महिलांना दररोज १०० ते १५० रुपयाच्या रोजंदारी उद्योग संस्थेमार्फत सुरु आहे. श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्थेकडे पुरेशी जागा, इमारत, शिलाई यंत्र उपलब्ध झाल्यास खुप मोठ्या प्रमाणात महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच संस्थेमार्फत सोलापूर महिला बालविकास सोलापूर यांचेकडून गारमेंटसाठी नवी दिल्ली येथे महिला व बालविकासच्या माध्यमातून २०० महिलांसाठीचा उद्योग सुरु करण्यासाठी योजना कार्यान्वित केली गेलेली आहे.

    We Suppout Garment Park And Education


    we want to do more and you can help. By committing a small fraction of your income to protect children in need, you can help save a child and contribute to humanity. You can donate as low as INR 500 per month.

    According to a pictorial graphic release by United Nations on the occasion of the International Literacy Day on September 8, 2012, India has the maximum number of illiterate adults in the world – a staggering 287 million. While progress has been made in providing education facilities across India, at the grassroots level there are many stumbling blocks that range from inadequate infrastructure, teacher-pupil ratio and hygiene facility amongst others.

    Education is a gift for life. We help children reach school and stay there.
    Shree Revansiddheshwar Bahu uddeshiya Sanstha, Solapur supports NGOs working directly at the grassroots level with the economically and socially underprivileged to make education accessible (covering rural, tribal, urban and semi urban areas) and relevant (often tailor-made to suit the need and requirement of the community) to as many as possible.
    The education imparted by these programmes is in formal, non formal and special learning format.

    Our Topper Students

    Profesor Name
    Name:Saiyed Allauddin Mulla
    Course:D.M.L.T
    Year:2016-17
    Rank:First
    Percentage:89%
    Marks:715 Out of 800

    Profesor Name
    Name:Akkash Nagesh Tekade
    Course:X-Ray
    Year:2016-17
    Rank:First
    Percentage:89%
    Marks:1067 Out of 1200

    <