Our Topper Students

Profesor Name
Name:Saiyed Allauddin Mulla
Course:D.M.L.T
Year:2016-17
Rank:First
Percentage:89%
Marks:715 Out of 800

Profesor Name
Name:Akkash Nagesh Tekade
Course:X-Ray
Year:2016-17
Rank:First
Percentage:89%
Marks:1067 Out of 1200

श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशिय संस्था, सोलापूर

सन १९९२ साली सोलापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झालेनंतर ज्या १६ गावाचा समावेश मजरेवाडी गावठाण कोणत्याही मुलभुत सुखसुविधा नसतांना पुर्वी या भागातील जमीन शेतीसाठी वापरत असत त्यामुळे दळन वळनाची साधन उपलब्ध नाहीत. पावसाळ्यामधे आजही या भागात अनेक नगरापर्यंत घरी पोहोचता येत नाही. सध्या या परिसरामध्ये १२५ सोसायटी व त्या पेक्षा अधिक नगरे अस्तित्वात आहेत. या भागात खुप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असुनही प्रामुख्याने रस्त्याची अडचण असल्याने या भागात आरोग्याच्या बाबतीय खुपच त्रास सुरुवातीपासुन सहन करावा लागत आहे.

उद्योग व्यवसाय गैर सोयीमुळे तग धरत नाही. महिला, बालविकास, आरोग्य बेकारी, निरक्षरता, शासकीय योजनांचा अभाव यामुळे या भागातील महिला सशक्तीकरण आजही झालेले नाही व युवक युवतींसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नाही. समुपदेशन केंद्र उपलब्ध नाही. लोक कल्याणकारी योजना, लोकसंघटन याचा अभाव खुप मोठ्या प्रमाणात होता व आहे. या सर्व बाबींचा विचार करुन समाजातील तळागळापर्यंत सर्व शासकीय योजना देऊन गोरगरीबांचे जीवनमान उंचवावे म्हणून या भागातून या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक कै.पोमु चंदू राठोड, यांच्या विचारांचे मार्गदर्शन घेऊन श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख संस्थापक अध्यक्षा सौ.मिताताई राठोड यांनी शहरी भागामध्ये (हद्दवाढ) समाविष्ठ झालेला सैफुल येथे दि. २०/०६/२०१२ रोजी संस्थेची स्थापना केली व संस्थेच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर, विविध चर्चासत्रे व समाजातील ज्येष्ठ नागरीक महिला लहानमुले युवक यांचे शिक्षण, आरोग्य सुसिक्षित बेरोजगारी महिला लघुउद्योग अशा गंभीर स्वरुपाच्या अनेक प्रश्नांतर रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्थेमार्फत शासकीय घोरणानुसार शासकीय नियमा वलीना अनुसरुन अनेक उपक्रम सुरु

ADMISSION OPEN 10 PASS 12 PASS /FAIL CONFIRM YOUR ADMISSION.

SRBSS PARAMADICAL COLLAGE SAIFUL SOLAPUR(MAHARASHATRA)

Womens Day Celebrations

Please help us !

Click here to Donate Now

                                                                        

                                     

Need for people !

You have Really Need ?

पॅरामेडिकल कॉलेज

युवक युवतींना सध्याच्या स्पर्धा युगात बेकारी संपुष्ठात यावी व बेरोजगारी मात करण्यासाठी संस्थेमार्फत गर्व्हनमेंट ऑफ इंडियाच्या मान्यतेनुसार रुग्णालयीन कोर्स प्रशिक्षण (पॅरामेडिकल कॉलेज) सुरु करण्यात आलेले आहे. या कॉलेज प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ठैये म्हणजे १० वी १२ वी (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स) या विद्यार्थ्यांना प्रथमच मेडिकल क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या अभ्यास क्रमांत रुग्णालयीन प्रशिक्षण अंतर्गत ६२ प्रकारचे कोर्सेस शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे. शैक्षणिक वर्ष सन २०१६-२०१७ वर्षासाठी श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून ६२ प्रकारच्या कोर्सेस मधून जागा व इमारती अभावी फक्त १० कोर्सेसचे प्रशिक्षण पुढील प्रमाणे उपक्रम सुरु करण्यात

१) डिप्लोमा इन मेडिकल लेबोरेटरी टेक्नॉलॉजी
२) एक्सरे टेक्नीशियन टेक्नॉलॉजी.
३) आय.सी.यू. टेक्नीशियन टेक्नॉलॉजी
४) डिप्लोमा इन सिटी स्कॅन.
५) डिप्लोमा इन ऍनास्थेसिया टेक्नॉलॉजी
६) डिप्लोमा इन हेल्थ इन्सपेक्टर.
७) E.C.G. टेक्नीशियन

श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्थेकडे परिसरामध्ये ५ एकर जागा उपलब्ध आहे. श्री रेवणसिध्देश्वर बहुउद्देशीय संस्था ही ८० जी कलम कायद्यान्वये सवलत मिळालेली असून त्याचा नंबर PN/CIT 444/2016-2017 असून रेवणसिध्देश्वर संस्थेचे बॅंक खाते रेवणसिध्देश्वर बहुउद्देशिय संस्था,A/C नंबर 070820110000333 बॅंक ऑफ इंडिया, विजापूर रोड शाखा, सोलापूर,महाराष्ट्र -413004 या खात्यावर RTGS/चेकद्वारे देणगी स्विकारण्यात येईल. रितसर सवलती पावती संस्थेकडून देण्यात येईल. जर कोणी व्यक्तीगत, फाउंडेशन, कंपनी, देणगी देऊ इच्छित असेल तर वरिल बॅंक अकौंटवर देणगी स्विकारली जाईल. सदरच्या देणगीतून मिळालेल्या रकमेतून संस्थेच्या ५ विभागात खुप मोठ्या प्रमाणात संस्थेकडून उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे. सदरील सर्व सामाजिक आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, महिला लघुउद्योगकेंद्र ज्येष्ठ नागरिक आधारकेंद्र युवक युवती साठी पॅरामेडिकल कॉलेज बालसंस्कार केंद्र अशा अनेक सामाजिक सुरु असलेल्या श्री रेवणसिध्देश्वर संस्थेला आयकर कलम कायदा ८० जी कलमान्वये सवलत प्राप्त असून सदर देणगीची सवलतीची पावती संस्थेकडून देण्यात तरी सर्व देणगीदारांना व सामाजातील मान्यवरांना सदर संस्थेचा बांधकामासाठी देणगी देण्याची ही नम्र विनंती करित आहोत.